
आपल्या Batch 1 आणि Batch 2 ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. Limited seats मुळे कितीतरी लोकांना सहभागी होता आले नाही. खास त्यांच्यासाठी नवीन Batch घेऊन आलो आहोत — शुल्क मात्र फक्त ₹१९९.
Kaushalyam Founder चा विशेष संदेश पाहा
या २१ दिवसांच्या प्रवासात तुम्हाला मिळणाऱ्या महत्वाच्या गोष्टी:
रोज सकाळी ७ वाजता एक मजेशीर आणि inspiring lecture — तुमची skin आणि daily routine पूर्णपणे बदलेल.
सकाळी ७ वाजता video link, संध्याकाळी evening check-in — Kaushalyam Team तुमच्यासोबत रोज असतील.
तुमच्या skin type नुसार काय खावे, काय टाळावे — WhatsApp वर personally guidance मिळेल.
Simple daily hydration habits जे तुमची skin आतून पूर्णपणे बदलतात.
तुमचा सकाळचा आणि रात्रीचा routine बदलेल — skin naturally glow करू लागेल.
हा challenge पूर्ण केल्यावर दिसणारे प्रत्यक्ष बदल:
दररोजच्या सत्रांमध्ये समाविष्ट असलेले विषय व टप्पे:
Batch 1 मधील students चे खरे WhatsApp messages.





Batch 1 मधील real WhatsApp messages — names private ठेवले आहेत पण results real आहेत! 🌿
२१ दिवस स्किन चॅलेंज संदर्भात तुमच्या मनात असणाऱ्या सर्व शंकांची स्पष्ट उत्तरे:
नाही! हा course पूर्णपणे natural approach वर आहे. घरात जे आहे तेच वापरले जाते. कोणतेही खर्च नाही.
खालील WhatsApp बटणावर क्लिक करा — आमची टीम थेट तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल.
WhatsApp वर विचारा →