B1
Batch 1 Student
Online
✓✓

Feedbacks from last batches 🌿

माझ्यासाठी योग म्हणजे स्वतःच्या शरीराला समजून घेण्याचा आणि त्याची प्रेमाने काळजी घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. दररोजचा योगाभ्यास, नैसर्गिक आहार आणि निरोगी जीवनशैली या छोट्या-छोट्या सवयी आपल्या शरीरात आणि मनात सुंदर बदल घडवू शकतात, यावर माझा मनापासून विश्वास आहे. याच विचारातून Natural Skin Glowing & Repairing हा आमचा प्रवास सुरू झाला. योग्य Routine, नैसर्गिक आहार आणि सातत्यपूर्ण Lifestyle यामुळे आतून होणारा बदल आम्ही अनुभवला आणि अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जीवन हे निरोगी, संतुलित आणि सुंदर जगण्याचं हे कौशल्य प्रत्येकालाच शिकता यावं — हाच Kaushalyam चा छोटासा प्रयत्न आहे.
Batch 1 मधील students चे खरे WhatsApp messages.





Batch 1 मधील real WhatsApp messages — names private ठेवले आहेत पण results real आहेत! 🌿